शिर्डी माझे पंढरपूर
Shirdi Mazhe Pandharpur
आरती संग्रह
Loading…
Tula Khandyavar Ghein (Sai Baba Mi Shirdila Pai Chalat Yeto)
Sai Baba bhajan in Marathi.
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती - आरती संग्रह
Tula Khandyavar Ghein (Sai Baba Mi Shirdila Pai Chalat Yeto)
तुला खांद्यावर घेईन
तुला पालखीत मिरवीन
साईबाबा मी शिर्डीला पाई चालत यें
पाई चालत नेलया श्रधा सबूरी वलयाण
पाई चालत नेलया श्रधा सबूरी वलयाण
सई तुझा दर्शनची माला लगाली तहाँ
साईबाबा मी शिर्डीला पाई चालत यें
साईबाबा मी शिर्डीला पाई चालत यें
वाट असे ती वलनची आले पायला ते फोड
वाट असे ती वलनची आले पायला ते फोड
तुझा करूपेच्या छपट फोड वतती रे गोद
साईबाबा मी शिर्डीला पाई चालत यें
साईबाबा मी शिर्डीला पाई चालत यें
माझी बाप आनी आई, तुझ विठ्ठल रखुमाई
माझी बाप आनी आई, तुझ विठ्ठल रखुमाई
तुझा शिर्डी नगरत पंढारी ती मी पहीन
साईबाबा मी शिर्डीला पाई चालत यें
साईबाबा मी शिर्डीला पाई चालत यें
पाई चालत यें सुख दुख मी संगीन
पाई चालत यें सुख दुख मी संगीन
साईबाबा माझी सारी ती दुख निवारील
साईबाबा मी शिर्डीला पाई चालत यें
साई बाबा मी शिर्डीला पाई चालत यें
तुला खांद्यावर घेईन
तुला पालखीत मिरवीन
साईबाबा मी शिर्डीला पाई चालत यें
Read with purity of heart and devotion 🙏
More Sai Baba Bhajans →